Monday, December 29, 2008

। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
होमेओपाथी मध्ये आर्निका हे असे औषध आहे की जे प्रत्येक घरात हवे .आर्निका हे औषध मुका मार लागला ,अतिशय थकवा आला ,तर वापरता येते .जोराचा मुकामार लागला तर २०० किवा १एम् मात्रेत द्यावे .दात काढताना
२०० चा एक डोस घेतला तर आजिबात त्रास होत नाही.अति श्रमाने थकवा आल्यास २०० च्या एका मात्रेने थकवा जातो .बरे वाटते
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।
। । श्रीराम जयराम जय जय राम । ।

No comments: